नमस्कार

आपण कौशिक गोत्रीय देवधर दीक्षित ढमढेरे यांपैकी आहात पण देवधर मंडळाचे आजीव सभासद आहात का ? सभासद असाल तर उत्तमच.
मात्र अजून सभासद झाला नसलात तर लगेच व्हा.

देवधर दीक्षित ढमढेरे (कौशिक गोत्री) या कुळातील मुलगा/ मुलगी/ सून / नातवंडं (१८ वर्षे पूर्ण झालेले) कोणीही सभासद होउ शकतात. सोबत सभासद होण्यासाठी अर्ज जोडला आहे तो भरून त्वरित सभासदत्व स्वीकारण्याची कृपा करावी.

आजीव सभासदा होण्यासाठी वर्गणी नाममात्र तीनशे रुपये आहे. हि रक्कम तुम्ही online सुद्धा भरू शकता.

हा फॉर्म संमेलनाच्या दिवशी भरून दिलात तरी चालेल किंवा आपल्या वेबसाईटवरसुद्धा ऑनलाईन नोंदणी करण्याचीही सोय आहे.

मंडळाची Website
www.deodharmandal.org

जास्तीत जास्त संख्येने सभासदत्व स्विकारून देवधर मंडळाच्या कार्यात आपले योगदान द्यावे.

धन्यवाद
देवधर कार्यकारी मंडळदेवधर मंडळ स्नेहसंमेलन आणि तिळगुळ समारंभ १८-१९ जानेवारी २०२०
देवधर मंडळ बँकेचा तपशील

Account - Deodhar Mandal Madhyavarti
Bank of Maharashtra
Patharli Dombivali East Branch
IFSC MAHB0000636
ACC NO 60023916021

IDBI BANK -KALYAN
IFSC IBKL000456
SB AC NO 45310010007645


देवधर मंडळ कार्यकारी मंडळ २०१९ - २०२४
अध्यक्ष - सी. ए. सुरेश देवधर
उपाध्यक्ष - पु. गो. देवधर
उपाध्यक्ष - डॉ. सुनिल देवधर
कार्यवाह - सरिता देवधर
खजिनदार - सी. ए. अकल्पिता देवधर
सदस्य :
नारायण (दिलीप) देवधर
संजय देवधर
आशिष देवधर
स्वीकृत सदस्य :
वा. ना. देवधर
समीर देवधर
पूर्वा देवधर
मीरा देवधर

अक्षया देवधर ( तुझ्यात जीव रंगला - नायिका - अंजली) यांची सुगंधा देवधर यांनी घेतलेली मुलाखत 'फोटो गॅलरी आणि विडिओ ' मध्ये पहा

सुवर्ण महोत्सवी स्नेहसंमेलन प्रेझेंटेशन 20१८
देवधर - दीक्षित - ढमढेरे
सभासद यादी आणि वाटचाल पाठ्वण्यासाठीचे पत्ते
--
श्री. नरेश दीक्षित, डोंबिवली यांनी अद्ययावत करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
त्यांना सर्वतोपरी साहाय्य करणे आपले कर्तव्य आहे.
आता आपण नवीन सभासद केल्यास त्यांचे संपूर्ण नावं, पत्ता, मोबा. नंबर, जन्मतारीख इ. माहिती त्यांना कळवू या.
तसेच सभासदांचा पत्ता, मोबा. नंबर यातील बदलही कळवू या.
वाटचालसाठीच्या पत्त्यातील बदल, दुरुस्ती वगैरे माहिती कळवू या.
त्यांचा पत्ता -
श्री. नरेश कृष्णाजी दीक्षित
ब ९ ओम भैरवी सोसा., सम्राट हॉटेल बिल्डिंग, पं. दीनदयाळ मार्ग, डोंबिवली (प.) ४२१२०२
E-mail - nareshdixit1949@gmail.com
मोबा. नंबर - 9820467742
कृपया सहकार्य करावे.
सुरेश देवधर